नगर: निवडणुकीसाठी आहील्यानगर जिल्हा परिषद गट पंचायत समिती आरक्षण गटाची सोडत नगर मध्ये संपन्न
निवडणुकीसाठी अहिल्या नगर जिल्हा परिषद गट पंचायत समिती आरक्षण गटाची सोडत नगर मधील सावेडीतील जिल्हाधिकरी कार्यालयात संपन्न झाली यावेळी पंचायत समिती आरक्षण सोडत तालुकास्तरावर तहसीलदार कार्यालय येथे काढण्यात आली.