नागपूर शहर: गुन्हा करण्या आधीच आरोपी पोहोचला जेलमध्ये, पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही : संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 6 एप्रिल ला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पेट्रोलिंग दरम्यान तहसील पोलिसांनी शस्त्रासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.आरोपीकडून एक चाकू आणि कट्टा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे आरोपी हा नेमका कोणता गुन्हा करायला जाणार होता याचा शोध पोलीस घेत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पो.नि.संजय मेंढे.