जळगाव: शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात आल्यामुळे उन्मेष पाटीलअधिकाऱ्यांना शिवीगाळ करत असतीलआमदार किशोर पाटील
शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात आल्यामुळे माजी खासदार उमेश पाटील यांना संताप अनावरण झाला असून ते अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत असतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची माहिती आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे.