शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार यांच्यात हॉटेल रिगल पॅलेस येथे बैठकीच आयोजित करण्यात आली होती मात्र आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी झाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाने का स्वबळाचा नारा दिला आहे याबाबतची माहिती आज दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.