घनसावंगी: घनसावंगी येथे मोफत हृदय शस्त्रक्रिया व जयपूर कृत्रिम हात-पाय वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
दोन हजारांहून अधिक रुग
घनसावंगी येथे मोफत हृदय शस्त्रक्रिया व जयपूर कृत्रिम हात-पाय वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. दोन हजारांहून अधिक रुग्णांचा सहभाग; १४७ बालकांची 2D इको तपासणी, १२५ दिव्यांगांची मोफत तपासणी.. आज दिनांक 26 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगीत राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त घनसावंगी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत हृदय शस्त्रक्रिया व जयपूर कृत्रिम हात-पाय वाटप शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास दोन हजा