घनसावंगी: अवलगावमध्ये ‘हर घर जल’ योजना ठप्प; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण.
८ ते १० महिन्यांपासून काम बंद, महिलांवर पाणी आणण्याची
अवलगावमध्ये ‘हर घर जल’ योजना ठप्प; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण.. ८ ते १० महिन्यांपासून काम बंद, महिलांवर पाणी आणण्याची वेळ; प्रशासनाविरोधात संताप.. आज दिनांक 10 रविवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ योजनेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याचे स्वप्न दाखवण्यात आले. मात्र घनसावंगी तालुक्यातील अवलगाव येथे ही योजना केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या ८ ते १० महिन्यांपासून योजनेचे काम ठप्प