जालना: जालना महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पुढे ढकलली; आता 6 एप्रिलला आयोजन..
Jalna, Jalna | Apr 1, 2026 जालना महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पुढे ढकलली; आता 6 एप्रिलला आयोजन.. आज दिनांक 01 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहर महानगरपालिकेची 2 एप्रिल 2026 रोजी होणारी सर्वसाधारण सभा अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. महापौर श्रीमती वंदना अरुण मगरे यांच्या आदेशानुसार ही सभा आता सोमवार, दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता मनपाच्या नवीन सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. या सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी महापालिका आयुक्त तसेच नगरसेवकांकडून प्राप्त झाले