समुद्रपूर: विश्रामगृहात आयोजित बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आम आदमी पार्टीमध्ये जाहीर प्रवेश
समुद्रपुर येथील विश्राम गृह येथे झालेल्या सभेत काँग्रेस आप चे वर्धा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दोड यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे समुद्रपुर तालुक्याचे माजी अध्यक्ष विनोद हिवंज, वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष (अनुसुचीत जाती) विलास पाटील, शहर अध्यक्ष संभिक रामटेके, तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, भा.री.प जिल्हा सचिव राजकुमार वाघमारे माजी सरपंच प्रकाश चौधरी यांच्या सह काँग्रेसचे मोहन उईके, रामदास ठवरी, विनोद मुंजेवार, किशोर राऊत, सूरज बाभुळकर, आकर्ष हिवंज, सागर फुसाटे, कैलास नेटे, आ