Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: फुटाळा तलावावर संयुक्त रेस्क्यू मॉक ड्रिल; सहा जणांचे प्राण वाचविण्याचा सराव

Nagpur Urban, Nagpur | Jun 12, 2026
पावसाळ्याच्या तोंडावर आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवारी, १२ जून रोजी सकाळी ८ वाजता फुटाळा तलावावर भव्य संयुक्त रेस्क्यू मॉक ड्रिल पार पडली.या मोहिमेत अग्निशमन विभाग (म.न.पा.), एन.डी.आर.एफ. (NDRF), एस.डी.आर.एफ. (SDRF), एम.ए.डी.सी. (MADC) आणि आपदा मित्र या पथकांनी सहभाग घेतला.
नागपूर शहर: फुटाळा तलावावर संयुक्त रेस्क्यू मॉक ड्रिल; सहा जणांचे प्राण वाचविण्याचा सराव - Nagpur Urban News