बसमत: गणेशपुर रोडवरील महिला रुग्णालयात जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे प्रशांत लोखेडे यांच चिखलात बसून आंदोलन
वसमत शहरा लगत असलेल्या गणेशपुर रोडवरील महिला रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे खड्डेच खड्डे झाल्यामुळे आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 4 या दरम्यान मध्ये प्रशांत लोखंडे नावाच्या शिक्षकांनी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून पुस्तक वाचवण्याचा आगळावेगळा आंदोलन केला आहे प्रशासनाने तात्काळ खड्डे बुजवावे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं रुग्णांना व नागरिकांना तेजा करण्यासाठी हा त्रास सहन करावा लागत आहे यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी या आंदोलकांनी केली .