यावल: यावल शहराबाहेर चोपडा रस्त्यावर चालत्या दोन दुचाकींवर झाड कोसळले, तीन जखमी, जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
Yawal, Jalgaon | Sep 28, 2025 यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर महाजन पेट्रोल पंप च्या पुढे चालत्या दुचाकी वर वृक्ष कोसळले यामध्ये योगेश धुपे वय ३५, दीपक जमरे वय २३ व सीमा जमरे वय १८ हे तीन जण जखमी झाले जखमींना यावल ग्रामीण उन्हाळ्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.