मानगाव: आगामी निवडणुकीमध्ये काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी आघाडी मध्ये निवडणुका लढवणार
काँग्रेस नेते मिलिंद पाडगावकर
आगामी निवडणुकीमध्ये काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी आघाडी मध्ये निवडणुका लढवणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांनी सांगितले