नागपूर शहर: दीक्षाभूमीवर आंबेडकरांच्या जयंतीसाठी कडक पोलीस बंदोबस्त : चेतनसिंह चौहान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतनसिंह चौहान यांनी 13 एप्रिल ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने सुरक्षेची जय्यत तयारी केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी.बी. चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातून येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.