शिरूर: पिंपरखेडमध्ये संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचं कार्यालय पेटवलं
Shirur, Pune | Nov 2, 2025 पिंपरखेडमधून मोठी बातमी समोर येत आहे. या गावातील एका 13 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे.यामुळे पिंपरखेडमध्ये संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचं कार्यालय पेटवलं आहे.