भंडारा: पवनी तालुक्यातील भुयारमध्ये अतिमद्यप्राशनाने 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
भुयार येथील नागो सुखराम आटमांडे यांचा अतिमद्यप्राशनामुळे मृत्यू झाला. पत्नीने त्यांना रुग्णालयात नेले, पण ते मृत घोषित झाले. पवनी पोलिसांनी मर्ग नोंदवला असून तपास सुरु आहे.