आज सोमवार 12 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मध्य मुन्ना माहिती देण्यात आली की एमआयएम पक्षाचे ज्येष्ठ नेते असोद्दीन ओवेसी यांनी शहरातील विविध परिसरामध्ये आज रोजी रोड शो प्रचाराच्या अनुषंगाने केले असून या अनुषंगाने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता सदरील रोड शो च्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशी माहिती आज रोजी देण्यात आली