नागपूर शहर: परिमंडळ ५ मधील सराईत गुन्हेगारांची परेड; गुन्हेगारी सोडण्याचा दिला इशारा
11 जूनला रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत, परिमंडळ क्रमांक ०५ च्या पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाची पावले उचलली आहेत. समाजातील शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने, ११ जून रोजी परिमंडळ ५ मधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची एकत्रित परेड आयोजित करण्यात आली होती.या उपक्रमादरम्यान, पोलीस उप आयुक्त नित्यानंद झा यांनी गुन्हेगारांना भविष्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा न करण्याबाबत सक्त स