नागपूर शहर: लावारिस वाहनांना नेण्याचे गाडी मालकांना आवाहन : कैलाश देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 2 एप्रिलला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार , पोलिसांनी विविध कार्यवाही मध्ये जप्त केलेल्या वाहनांना पोलीस ठाण्यात योग्य कागदपत्रे सादर करून नेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.