डास पळवा, आजार टाळा! 🦟🚫
आज दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी, डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा PHC मधील सावरगाव, नेहारपाहली, येंगलखेडा आणि चिचेवाडा या गावांमध्ये IEC वॅनद्वारे धडक जनजागृती
डास पळवा, आजार टाळा! 🦟🚫 आज दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी, डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा PHC मधील सावरगाव, नेहारपाहली, येंगलखेडा आणि चिचेवाडा या गावांमध्ये IEC वॅनद्वारे धडक जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्रामस्थांना खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले: ✅ डेंग्यू आणि मलेरिया: लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय. ✅ कंटेनर सर्व्हे: घरातील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून