ठाणे महानगरपालिका निवडणुकीचा उमेदवारी मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. मात्र काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी 3 च्या सुमारास ठाण्यातील समाजसेवक महेश मोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते ठाणे महानगरपालिका येथे पत्रकारांशी बोलत होते.