स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान गोंदिया जिल्ह्यात भव्य शुभारंभ
2.9k views | Gondia, Maharashtra | Sep 29, 2025 दि १७ सप्टेबर ते २ आक्टोंबर पर्यन्त स्वस्थ नारी सशक्त परिवार योजनेचा गोंदिया जिल्हयात शुभारंभ गोंदिया जिल्हयाचे आमदार मा. विनोदजी अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले