Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

लाखांदूर पोलिसांची मोठी कारवाई मोहरणा येथे विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पकडला दहा लाख 56 हजाराचा मुद्देमाल

Lakhandur, Bhandara | Apr 4, 2026
तालुक्यातील मोहरणा रेतीघाटावरून अवैधरित्या वाळूचे चोरी करून वाहतूक करणाऱ्या एका विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरवर लाखांदूर पोलिसांनी शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत एक ब्रास वाळू सह ट्रॅक्टर आणि ट्राली असा एकूण दहा लाख 56 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी पंकज अशोक चौधरी व 26 रा. मोहरणा यांच्या विरुद्ध लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखांदूर पोलिसांची मोठी कारवाई मोहरणा येथे विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पकडला दहा लाख 56 हजाराचा मुद्देमाल - Lakhandur News