तिरोडा: चुरडी येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या ऑटोवर कोसळले विशालकाय झाड; सुदैवाने जीवितहानी नाही
Tirora, Gondia | Oct 14, 2025 चुरडी येथे शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करणाऱ्या ऑटोवर रस्त्याच्या कडेला असलेले एक विशाल काय झाड कोसळल्याची घटना दिनांक 14 ऑक्टोबरला घडली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु ऑटो चालक व ऑटो मधील विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. ऑटो मध्ये किती विद्यार्थी होते व एकूण किती विद्यार्थी जखमी झाले याबाबतीत माहिती कळू शकलेली नाही.