संगमनेर: मैथली तांबे नगराध्यक्ष पदवी विराजमान होताच पहिली प्रतिक्रिया काय दिली आहे ते पहा
मैथली तांबे नगराध्यक्ष पदवी विराजमान संगमनेर करांनी दाखवलेल्या विश्वास कधीच खाली पडू देणार नाही हळूहळू आमचे सर्व निर्णय बाहेर येतील मैथिली ताई तांबे यांनी नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली