भडगाव: भडगाव शहरांमधील भडगांव -पारोळा गिरणा नदीवरील पूल रहदारीसाठी खुला, पुलावरून वाहत होते पाणी करण्यात आला होता बंद,
आज दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी भडगावातील पारोळा व एरंडोलला जोडणारा पुलाला मध्यरात्री पासून सुमारे 2 ते 3 फुटाणे पाणी कमी झाले आहे. यावेळी सकाळ 6 वाजेपासून राहादारी खुली करण्यात आली असून तहसील, नगरपरिषद, व पोलीस प्रशासन सर्व हालचालीवर नजर ठेऊन आहेत.