Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ

सेंदूरवाफातील राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालयात झाडीपट्टीतील कलावंतांना प्रशिक्षण,अनिरुद्ध बनकर यांनी दिल प्रशिक्षण

Sakoli, Bhandara | Mar 21, 2026
झाडीपट्टी नाट्यपरंपरेमुळे लोककला जिवंत: तहसीलदार निलेश कदम यांचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन साकोलीत झाडीपट्टी नाट्यकलेचा नवा जल्लोष! साकोलीत १३ ते २२ मार्च दरम्यान सेंदूरवाफा येथील राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले आहे झाडीपट्टीतील कलावंतांना येथे प्रशिक्षण दिले जात आहे प्रसिद्ध नाट्यकलांत अनिरुद्ध बनकर यांनी याविषयीची माहिती दिली दररोज तज्ञ मार्गदर्शकांकडून येथे कलावंतांना प्रशिक्षण दिले जात आहे 👇🏻

MORE NEWS

सेंदूरवाफातील राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालयात झाडीपट्टीतील कलावंतांना प्रशिक्षण,अनिरुद्ध बनकर यांनी दिल प्रशिक्षण - Sakoli News