गंगापूर: सिद्धापूर मार्गावर कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंश जनावरांची सुटका; गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी एका जणांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के यांनी गुन्हा दाखल केला आहे गाई कालवड अशा प्रकारचे जनावर होते