कंधार नगर पालिका निवडणुकीत मी व माझे 15 उमेदवार हे परिवर्तनासाठी लढाई लढलो असून यात आम्हाला अपयश जरी आले तरी आम्हाला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानतो व बीजेपीस आलेल्या अपयशाची नैतिक जबावदारी स्वीकारून कंधार बीजेपीच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षाकडे सुपूर्त करत एक कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे कंधार शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार सोशल मीडियाच्या माध्यमातून दुपारी 3 च्या सुमारास व्यक्त झाले आहेत.