नागपूर शहर: 'हिट अँड रन' प्रकरणात पोलीस कारवाई; आरोपीला अटक : तुकाराम ठाकरे, पोलीस निरीक्षक
गणेशपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम ठाकरे यांनी 5 जुलै ला दुपारी 3:30 ला दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीचा मृत्यू झालेल्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे.एका ५० वर्षीय बेघर पुरुषाचा अपघातात मृत्यू झाला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपासादरम्यान असे दिसून आले की, एका 'आयशर' गाडीचा चालक गाडी चालवताना निष्काळजीपणे वागला आणि त्याने काहीही न पाहता पीडित व्यक्तीच्या अंगावरून गाडी नेली. पोलिसांनी संबंधित गाडीचा शोध.