प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणी येथे एच पी व्ही लसीकरण सत्र यशस्वी संपन्न.
5k views | Jalna, Maharashtra | Mar 20, 2026 जालना:आज दि.२०/०३/२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणी ता. घनसावंगी येथे एचपीव्ही लसीकरण मोहिम अंतर्गत लसीकरण सत्र यशस्वी संपन्न. यावेळी एचपीव्ही लसीकरण झालेल्या मुलीचे व आईचे (पालकाचे) मनोगत व्यक्त केले. 14 वर्षे पूर्ण व 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. या लसीमुळे गर्भाशयाच्या मुख कर्करोगापासून संरक्षण मिळते.