सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक १२ जानेवारीला पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे मा. श्री. गोरख भामरे,पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदनंतर मपोशि पल्लवी गजभिये यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला