ही मशाल उद्धव साहेबांची आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला आमचा विजय निश्चित म्हणत आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सात वाजता दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या अर्चना भिसे यांच्या प्रचारासाठी मशाल रॅलीचे आयोजन केले होते यावेळी विनायक भिसेनी प्रतिक्रिया दिली आहे