जालना: राजुर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा 3 दिवस
Jalna, Jalna | Jul 15, 2026 आज दिनांक 15 जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालन्याच्या तीर्थक्षेत्र राजुर येथे सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील पुंगळे यांच्या आमरण उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळाले असून त्यांचे हे आमरण उपोषण 13 जुलै 2026 पासून सुरू आहे,आणि या उपोषणाची आजचा 3 दिवस आहे, या त्यांनी मागणी केली आहे,की तीर्थक्षेत्र राजुर येथे वापरत असेल कार्यालय व्हावे. कारण परिसरातील बरेच गावे या गावाला अटेज आहे या मागणीसाठी त्यांनी हे आमरण उपोषण सुरू केले आहे.