भडगाव: भडगाव तालुक्यातील पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत पद्धतीने पंचायत समितीतील सभागृहात काढून करण्यात आले जाहीर,
भडगाव तालुक्यातील पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत पद्धतीने आज दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 सोमवार रोजी दुपारी बारा वाजता भडगाव शहरातील पंचायत समितीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काढून जाहीर करण्यात आले, वडजी सर्वसाधारण, गुढे सर्वसाधारण, गिरड ओबीसी महिला, आमळदे सर्वसाधारण, कजगाव अनुसूचित जमाती महिला, वाडे अनुसूचित जाती, असे आरक्षण खुलले असल्याची माहिती तहसीलदार शितल सोलाट यांनी दिली.