फुलंब्री: फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाल्याने राजकीय चढाओढ सुरू
फुलंब्री येथील नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव निघाल्यामुळे राजकीय पक्षामध्ये आता चढावर लागली आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षाची नगराध्यक्ष पदासाठी तयारी सुरू झाली आहे.