पंढरपूर: मुलाला दारू पिण्यासाठी पैसे कशाला आणायला लावता विचारल्याने सिद्धेवाडी येथे पतीची पत्नीस फुकारीने मारहाण
Pandharpur, Solapur | Aug 1, 2025
पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील तुम्ही मुलाला दारू पिण्यासाठी पैसे घेऊन या, असे का म्हणतात, असे विचारल्याने पतीने...