Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
No video available

धाराशिव: धनगर समाजाचे एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा सकल धनगर समाजाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Dharashiv, Dharavshiv | Sep 20, 2024
गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजाला सत्तेत असलेल्या सरकारने एस.टी. आरक्षणापासून वंचित ठेवून धनगर समाजाचे भरून न निघणारे नुकसान केले आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये धनगर समाजाचे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी आंदोलन चालू आहेत तरीही याची दखल सरकार घेत नाही यामुळे 20 सप्टेंबर रोजी धाराशिव शहराजवळील हातलादेवी तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे अशा प्रकारचे निवेदन सकल धनगर समाजाच्या वतीने आज दि.19 सप्टेंबर रोजी दु.3 वा.जिल्हाधिकारी यांना देण्यात आले

MORE NEWS

No related stories for this location.

धाराशिव: धनगर समाजाचे एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा सकल धनगर समाजाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन - Dharashiv News