Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: रक्तरंजीत उपराजधानी! भररस्त्यात गुन्हेगाराची थरारक हत्या, रक्तबंबाळ अवस्थेत फिरताना चे थरारक व्हायरल

Nagpur Urban, Nagpur | Jul 3, 2026
भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ८:३० च्या सुमारास एका कुख्यात गुन्हेगाराची भररस्त्यात चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. मृताची ओळख गणेश बोरकर वय ४० अशी झाली असून, तो सराईत गुन्हेगार होता.

MORE NEWS