Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: नागपूर विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा; केंद्र सरकारकडून जमिनीच्या भाडेपट्टा विस्ताराला मंजुरी

Nagpur Urban, Nagpur | May 13, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने नागपूर विमानतळाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मिहान इंडिया लिमिटेडला दिलेल्या जमिनीचा भाडेपट्टा कालावधी ६ ऑगस्ट २०३९ नंतरही वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

MORE NEWS