नागपूर शहर: अंबाझरी पोलिसांची धडक कारवाई; घातक शस्त्रांसह सराईत गुन्हेगार अटकेत: पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही
अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही यांनी 8 जून ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सुदामनगरी वस्तीत पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला घातक शस्त्रांसह जेरबंद केले आहे. सिद्धार्थ उर्फ सिद्धू शिवनाथ भारद्वाज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही यांनी दिली आहे.