नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्यास तहसीदार, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी कळवा - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे
Dharashiv, Dharavshiv | Sep 4, 2024
नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्यास तहसीदार, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी कळवा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजता दिले आहे