जालना: चोरीच्या दुचाकीला बनावट HSRP नंबर प्लेट देणाऱ्या 4 जणांना जालना पोलीस ठार
Jalna, Jalna | Oct 19, 2026 जालना पोलिसांनी चोरीच्या मोटारसायकलींना बनावट HSRP नंबर प्लेट बनवण्याऱ्या 4 जणांना अटक केली. 3 लाख 36 हजार 850 रुपयांचा मशिनरीसह मुद्देमाल जप्त. संशयी शेख राजेक यांच्या विरोधात चोरीचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.