नागपूर शहर: जरीपटकात एमडी तस्कराला अटक; लाखोचा मुद्देमाल जप्त: भारत क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांनी एक ऑगस्टला सकाळी दहा वाजता दिलेल्या माहितीनुसार अपराध शाखाच्या एनडीपीएस पथकाने जरीपटका परिसरातील बेझनबाग येथून अमन मुकेश मोटघरे या एमडी तस्कराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १८.६०० ग्रॅम एमडी पावडर, एक आयफोन आणि विनाक्रमांकाची मोपेड असा एकूण ३ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.चौकशीत त्याने ही पावडर प्रतीक ढवलेकडून घेतल्याची माहिती दिली असून, फरार सह-आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला जरीपटका पोलिसांच्या स्वाधीन करण्या