दर्शवेळा अमावस्यानिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शुक्रवार, 19 डिसेंबर 2025 रोजी बंद राहील. तसेच शनिवार, 20 डिसेंबर 2025 पासून शासकीय सुट्टीच्या दिवशी बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील.