Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

धुळे: आर्वी परिसरात ५ ते १३ डिसेंबर दरम्यान गोळीबार सराव, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

Dhule, Dhule | Dec 3, 2025
धुळे जिल्हा पोलीस दलाचा वार्षिक गोळीबार सराव ५ ते १३ डिसेंबरदरम्यान आर्वीतील रोकडो हनुमान मंदिराजवळील फायरिंग बट येथे होणार आहे. दररोज सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत वरिष्ठ अधिकारी व अंमलदार नेमबाजीचा सराव करतील. या काळात मोठा आवाज होऊ शकतो. सुरक्षिततेसाठी गुराखी, शेतकरी आणि नागरिकांनी सराव परिसरात न जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MORE NEWS

धुळे: आर्वी परिसरात ५ ते १३ डिसेंबर दरम्यान गोळीबार सराव, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा - Dhule News