अमरावती: महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना आमदार सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
*महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना आ. सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी अनेकांचा कल* *माजी नगरसेवक - रश्मी घनश्याम नावंदर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश क्षणी आमदार - सौ. सुलभाताई खोडकेंनी पक्षाचा दुपट्टा देऊन केले स्वागत *संघटनात्मक विस्तार - संघटनात्मक पकड - संघटनात्मक एकजुटीने प्रभावित होऊन आमदार - सौ. सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी नगरसेवक - रश्मी घनश्याम नावंदर यांचा जाहीर पक्ष प्रवेश