उत्तर सोलापूर: सोलापूरातील होटगी रोड अपघात प्रकरणी खोटा गून्हा दाखल..?अॅड रियाज शेख यांची माहिती
अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिला पोलिसांना पाच तरुणांनी शिवीगाळ करत,त्यांच्या मनाला लज्जा वाटेल,असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.होटगी रोड अपघात प्रकरणी खोटा गून्हा दाखल झाले आहे अशी माहिती १६ सप्टे रोजी रात्री ९ वाजता अरोपीच्या वकील अॅड रियाज शेख यांनी सिव्हील चौक येथे दिली.