जळगाव: यावल तालुक्यातील बारीपाडा येथे मंत्री गिरीश महाजन यांनी आदिवासी दुर्गम भागात जात दिवाळीचा सण साजरा केला
यावल तालुक्यातील बारीपाडा येथे मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता आदिवासी दुर्गम भागात जात आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा सण साजरा केला आहे.