Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
No video available

समुद्रपूर: वडगाव पाटी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर दोन मुले गंभीर जखमी

Samudrapur, Wardha | Apr 30, 2024
वडगाव पाटी जवळ सोमवारी २९ एप्रिलला रात्री ७ वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली या अपघात श्याम केशव ढोरे वय ३८ वर्ष राहणार समुद्रपूर जागीच ठार झाले.तर आराध्या भास्कर गेडाम वय ७ वर्ष व नैतीक भुपेंद्र गेडाम वय ७ वर्ष दोघेही राहणार टेकेपार गंभीर जखमी झाले पोलिसांनी जखमींना उपचारासाठी समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

MORE NEWS