Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

घनसावंगी: घनसावंगी–जालना मार्गावरील भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी

Ghansawangi, Jalna | Apr 22, 2026
मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घनसावंगी–जालना महामार्गावर घडली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १९) सायंकाळच्या सुमारास घनसावंगी ते जालना मार्गावरील गुरु पिंपरी शिवारात हा अपघात घडला. करण परमेश्वर कोळे (वय २०, रा. गुरु पिंपरी, ता. घनसावंगी, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अजय तोर (वय २२) हा गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही तरुण